आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर विशेष: आज वाचा NEET संबंधी, जाणून घ्‍या डॉक्‍टरांची एबीसीडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील वृत्तपत्रसृष्टीत प्रथमच शिक्षणावर दररोज सर्वाधिक प्रासंगिक आणि उपयुक्त मजकूर एज्‍युकेशन भास्‍करवर वाचण्‍यास मिळत आहे. यामध्ये दररोज शिक्षण, परीक्षा, तयारी आणि संस्थांबाबतची माहिती दिली जाईल. आमचे तज्ज्ञ आणि मागील परीक्षांमध्‍ये अव्‍वल राहिलेल्‍या विद्यार्थी टिप्‍स देतील. एज्‍युकेशन भास्‍कर अंतर्गत वृत्तपत्रात येणारी माहिती divyamarathi.com वर विस्‍तृतपणे वाचू शकाल. याअंतर्गत आज दुस-या दिवशी वाचा NEET परीक्षेसंबंधीची महत्‍वाची माहिती.

उल्‍लेखनीय म्‍हणजे देशातील प्रमूख एमबीबीएस आणि डेंटल कॉलेजमधील अ‍ॅडमिशनसाठी पहिल्‍यांदाच कॉमन प्रवेश परीक्षा- नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्‍स टेस्‍ट (एनईईटी)- 5 मे, 2013 रोजी होणार आहे. कर्नाटकमध्‍ये ही परीक्षा 18 मे रोजी होणार आहे. वाचा...

1. जाणून घ्‍या एज्‍युकेशन भास्‍करचा उद्देश- क्लिक करा आणि वाचा

2. NEET च्‍या माहितीसाठी क्लिक करा

3. NEET म्‍हणजे काय, कधी आहे याची परीक्षा, कोण भरू शकतो याचा फॉर्म... वाचा

4. जाणून घ्‍या कोणत्‍या राज्‍यात किती जागा आहेत... पाहा

5. NEET चा सिलॅबस... वाचा

6. एक्‍सपर्टच्‍या शब्‍दांमध्‍ये वाचा डॉक्‍टरांची एबीसीडी... क्लिक करा

7. वाचा टॉपर विद्यार्थ्‍यांचा सक्‍सेस फंडा... क्लिक करा

8. कोचिंग फॅक्‍लटीच्‍या गोल्‍डन टिप्‍स... वाचा

9. हिंदी-इंग्रजीमध्‍ये वाचा गेल्‍या 14 वर्षांतील NEET पेपर आणि त्‍यांची उत्तरे... क्लिक करा10. मॉक टेस्‍ट/सॅम्‍पल पेपर्स आणि त्‍याची उत्तरे... क्लिक करानोट- एज्‍युकेशन भास्‍कर अंतर्गत पहिल्‍या दिवशी IIT-JEE संबंधी देण्‍यात आलेली माहिती वाचण्‍यासाठी क्लिक करा