Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | know about gadhagal shilalekh found in maharashtra

यामुळे महिलांना गाढवासोबत बनवावे लागत होते संबंध, झाला हा भयंकर खुलासा

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 12:01 AM IST

वर्ष 2018 च्या सुरुवातील देशाच्या पुरातत्व अधिकाऱ्यांना 10व्या आणि 11व्या शतकाशी संबधित असे काही चकित करणारे तथ्य सापडले

 • know about gadhagal shilalekh found in maharashtra

  वर्ष 2018 च्या सुरुवातील देशाच्या पुरातत्व अधिकाऱ्यांना 10व्या आणि 11व्या शतकाशी संबधित असे काही चकित करणारे तथ्य सापडले होते, ज्याचे सत्य समोर आल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले. महाराष्ट्रात 1000 वर्ष जुने शिलालेख आढळून आले होते. ज्यामध्ये गाढव आणि महिला संबंध बनवताना दाखवले गेले आहे. इतिहासकारांच्या मतानुसार या शिलालेखांना 'गधेगाळ' म्हटले जाते.


  या शिलालेखांविषयी पुरातत्त्व विभागाने दावा केला आहे की, गाढव आणि महिलांचे संबंध यामागे कोणत्याही प्रकारचा प्रेमभाव नसून एक क्रूर शिक्षा दडलेली आहे. पुरातत्त्व विभागानुसार कठोर शिक्षेअंतर्गत महिलेला गाढवासोबत संबंध बनवावे लागत होते. जवळपास 1000 वर्षांपूर्वी राजाचा आदेश न पाळल्यास कथित आरोपीच्या कुटुंबातील महिलेला बळजबरी गाढवासोबत संबंध बनवावे लागत होते.


  पुढे वाचा, यामागील सत्य..

 • know about gadhagal shilalekh found in maharashtra

  पुरातत्व विभागाने सांगितले आहे की, यामागे नेमकं सत्य काय आहे, याविषयी काहीही बोलणे घाई ठरेल. यामुळे पुरातत्त्व जाणकार सांगतात की, या गोष्टीची केवळ कल्पना केली जाऊ शकते की असे घडले असेल. परंतु 10व्या शतकात महाराष्ट्रामध्ये शिलाहार साम्राज्याशी संबंधित हे शिलालेख असल्याचे निश्चित आहे. यासोबतच हे शिलालेख त्या काळात महिलांसोबत काय-काय घडत असेल याकडेही इशारा करतात.

 • know about gadhagal shilalekh found in maharashtra

  रिपोर्टनुसार गधेगाळचे मुख्यतः तीन भाग असतात. सर्वात पहिला आणि वरील भागात सूर्य, चंद्र आणि कलश दाखवण्यात आलेला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात काही लेख लिहिलेले आहेत. शेवटच्या खालील भागात गाढव आणि महिला संबंध बनवताना दाखवले आहे. जाणकारांच्या मतानुसार त्यावेळी राजाचा आदेश अंतहीन मानला जायचा. याच संबंध सूर्य आणि चंद्राशी असून तात्पर्य असे आहे की जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत राजाचा आदेश मान्य करावाच लागेल.

Trending