आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूगर आहे ही आर्टिस्ट, तिच्या हातात आल्यानंतर प्रत्येक गोष्ट चमकायला लागते हिऱ्यासारखी.. तुम्हीच पाहा..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर सध्या एका हिऱ्याच्या विमानाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. एमिरात एअरलाइन्सने पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध झाला. हा फोटो एखाद्या हिऱ्यांनी मढवलेल्या विमानासारखा दिसत होता. पण प्रत्यक्षात तसे नसून ती फोटोची कलाकारी होती. सारा शकील नावाच्या आर्टिस्टने ती कलाकारी केलेली होती. 


कोण आहे सारा...
सारा शकील ही मूळची पाकिस्तानातील डेंटिस्ट आहे. पण नंतर ती क्रिस्टल आर्टिस्ट बनली आहे. इन्स्टाग्रामवर साराचे जवळपास 5 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर तिच्या कलाकारीने अनेक नमुने आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही फोटो किंवा चित्रामध्ये क्रिस्टल आर्टचा वापर करून एक नवी कलाकृती सारा तयार करत असते. क्रिस्टल आणि डायमंड हे माझे जगाकडे पाहण्याचे माध्यम आहे असे सारा सांगते. मी रोजच्या वापरातील वस्तू किंवा गोष्टींमध्ये डायमंड्सचा वापर करून मी त्यांना नवे रुप असे साराने सांगितले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, साराचे असेच काही क्रिएशन..

बातम्या आणखी आहेत...