आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या विदेशी रेसलरने राखी सावंतला उचलून आदळले, पोहचवले रूग्नालयात, जाणुन घ्या कोण आहे ती.....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क- काँट्रोवर्सी क्वीन राखी सांवत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. चर्चेत यायचे कारण म्हणजे तीला रेसलिंग रिंगमध्ये विदेशी रेसलरने मारले आहे. पंचकुळाच्या ताऊ देवी स्पोर्ट्स कॅाम्प्लेक्समध्ये सीडब्ल्यूईच्या बॅनेर अंतर्गत झालेल्या फाईटमध्ये एका रेसलरने राखीला उचलून आपटले. त्यानंतर राखीला रूग्णालयात भर्ती करण्यात आले. राखी यामुळे तर चर्चेत आली पण यावेळी आम्ही तुम्हाला राखी बद्दल नाही तर  त्या रेसलर बद्दल सांगणार आहोत.

 

अमेरिकेची रेसलर आहे तानिया ब्रुक्स 
राखीला ज्या रेसलरने उचलुन आपटले आहे तिचे नाव रेबेला आहे. ती सध्या 40 वर्षाची आहे. पण ती तानिया ब्रुक्स नावाने फेमस आहे. आणि ती एक प्रोफेशनल रेसलर आहे. रेबेलचा जन्म 8 सप्टेंबर 1978 ला ओवासो ओक्लाहोमामध्ये झाला. 

 

- जून 2014 मध्ये  रेबेलने सॅटरडे नाइट स्पेशलमधुन टीव्ही करियरची सुरूवात केली. या डेब्यु मॅचमध्ये तिने जैसी बेलेमाला पराजित केले. ती ओवीडब्ल्यू चँपियनशिपची नंबर वन दावेदार बनली.
 
- आतापर्यंत तानिया ब्रुक्सच्या नावानी ओळखल्या जाणारी ब्रुक्स मे 2014मध्ये पहिल्यांदा रेबेल नावाने समोर आली. 7 जानेवारी 2015 मधून इम्पॅक्ट रेस्टलिंगनेमध्ये रिबेलने डेस्टिनुशन अमेरिकामधून डेब्यु केले. यानंतर तिने अनेक स्पर्धा जिंकल्या. 

 

 

बातम्या आणखी आहेत...