Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | know about your partner according sleeping position

झोपण्याच्या या पोझिशन उघड करतात पार्टनरचे सर्व गुपित, पकडली जाते पतीची चोरी

हेल्थ डेस्क | Update - Sep 12, 2018, 12:03 AM IST

जसा-जसा काळ निघत जातो त्याप्रमाणे प्रत्येक नात्यामधे थोडातरी दुरावा येतोच. अशा स्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीला आपल्या ना

 • know about your partner according sleeping position

  जसा-जसा काळ निघत जातो त्याप्रमाणे प्रत्येक नात्यामधे थोडातरी दुरावा येतोच. अशा स्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीला आपल्या नात्यामधील दुराव्याचा आभास होतो परंतु ही गोष्ट लपवण्यासाठी व्यक्ती विविध प्रकारे प्रयत्न करतो आणि आपल्या पार्टनरपासून लपवून ठेवण्यात यशस्वीही होतो. आता प्रश्न असा आहे की, एखाद्या व्यक्तीमध्ये झालेला हा बदल कसा ओळखावा? आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशी एक ट्रिक ज्यामुळे तुमच्या पार्टनरसोबत तुमचे नाते कसे चालू आहे हे लगेच समजेल.


  लग्न होऊन अनेक वर्ष झाल्यानंतरही पार्टनर तुमची विशेष काळजी घेत असेल तर ही आनंद देणारी गोष्ट आहे परंतु प्रत्येकासोबत असेच घडते असे नाही. तुम्ही पार्टनरमध्ये होत असलेले बदल त्यांच्या झोपण्याच्या स्थितीवरून समजून घेऊ शकता. येथे जाणून घ्या, कसे...


  1. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही तुम्ही तुमच्या पतीच्या खांद्यावर डोके ठेवून झोपत असाल तर तुमचा पतीवर खूप विश्वास असल्याचे समजावे. तुम्हाला पतीसोबत सेफ वाटते. अशाप्रकारे झोपणारे कपल एकमेकांसोबत खुश राहतात.

 • know about your partner according sleeping position

  पाठीला पाठ लावून झोपण्याचा अर्थ दोघांमध्ये काहीतरी गैरसमज, मतभेद निर्माण झाले आहेत. याचा अर्थ तुमच्यामध्ये अजूनही रोमान्स शिल्लक आहे. अशाप्रकारे झोपणाऱ्या कपलमध्ये खूप प्रेम असते. लग्नाला अनेक वर्ष होऊनही पार्टनर या पोझिशनमध्ये झोपत असेल तर तो तुमच्यावर खूप प्रेम करत असल्याचा हा पुरावा आहे. असे पार्टनर एकमेकांबद्दल विशेष फिलिंग ठेवतात.

 • know about your partner according sleeping position

  तुमचा पार्टनर तुमच्या विरुद्ध दिशेला तोंड करून दूर झोपत असेल तर तुमच्या नात्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे समजावे. अशा परिस्थितीमध्ये दोघांनीही आपापले प्रॉब्लेम मांडून त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. असे केल्यास त्यांचे नाते पुन्हा पूर्वीसारखे प्रेमळ होऊ शकते.

Trending