आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर विशेष: आज वाचा NMAT संबंधी, जाणून घ्‍या मॅनेजमेंटचा सक्‍सेस फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील वृत्तपत्रसृष्टीत प्रथमच शिक्षणावर दररोज सर्वाधिक प्रासंगिक आणि उपयुक्त मजकूर एज्‍युकेशन भास्‍करवर वाचण्‍यास मिळत आहे. यामध्ये दररोज शिक्षण, परीक्षा, तयारी आणि संस्थांबाबतची माहिती दिली जाईल. आमचे तज्ज्ञ आणि मागील परीक्षांमध्‍ये अव्‍वल राहिलेल्‍या विद्यार्थी टिप्‍स देतील. एज्‍युकेशन भास्‍कर अंतर्गत वृत्तपत्रात येणारी माहिती divyamarathi.com वर विस्‍तृतपणे वाचू शकाल. याअंतर्गत आज तिस-या दिवशी वाचा NMAT परीक्षेसंबंधीची महत्‍वाची माहिती.


उल्‍लेखनीय म्‍हणजे नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये एमबीए अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी 12 मे रोजी एनमॅट होणार आहे. या परीक्षेद्वारे विद्यार्थी बीबीए अभ्यासक्रमासाठीही प्रवेश घेऊ शकतील. वाचा...

1. जाणून घ्‍या एज्‍युकेशन भास्‍करचा उद्देश- क्लिक करा आणि वाचा

2. NMAT च्‍या माहितीसाठी क्लिक करा

3. परीक्षेसंबंधीच्‍या माहितीबरोबर वाचा काय आहे NMAT

4. NMAT साठी अर्ज कसा करावा, वाचा

5. परीक्षेसंबंधी NMAT तज्‍ज्ञांच्‍या गोल्‍डन टिप्‍स... वाचा

6. वाचा एक्‍सपर्टच्‍या शब्‍दांमध्‍ये मॅनेजमेंट सक्‍सेस फंडा... क्लिक करा

7. जाणून घ्‍या नरसी मोनजी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटसंबंधी सर्वकाही... NMIMS

8. एनमॅटचे जुने पेपर वाचण्‍यासाठी क्लिक करा...


9. NMAT चे मॉक/सॅम्‍पल पेपर... पाहा

नोट- एज्‍युकेशन भास्‍कर अंतर्गत पहिल्‍या दिवशी IIT-JEE दुस-या दिवशी NEET संबंधी माहिती देण्‍यात आली होती.