आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर विशेष: एज्‍युकेशन भास्‍करमध्‍ये आज वाचा PET संबंधीची आवश्‍यक माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील वृत्तपत्रसृष्टीत प्रथमच शिक्षणावर दररोज सर्वाधिक प्रासंगिक आणि उपयुक्त मजकूर एज्‍युकेशन भास्‍करवर वाचण्‍यास मिळत आहे. यामध्ये दररोज शिक्षण, परीक्षा, तयारी आणि संस्थांबाबतची माहिती दिली जाईल. आमचे तज्ज्ञ आणि मागील परीक्षांमध्‍ये अव्‍वल राहिलेल्‍या विद्यार्थी टिप्‍स देतील. एज्‍युकेशन भास्‍कर अंतर्गत वृत्तपत्रात येणारी माहिती divyamarathi.com वर विस्‍तृतपणे वाचू शकाल. याअंतर्गत आज पाचव्‍या दिवशी वाचा PET परीक्षेसंबंधीची महत्‍वाची माहिती.
उल्‍लेखनीय म्‍हणजे मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि छत्तीसगड येथील ऑटोनॉमस, सरकारी आणि खासगी इंजिनिअरींग कॉलेजमध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी एप्रिल आणि मे महिन्‍यात परीक्षा होणार आहे. मध्‍य प्रदेशमध्‍ये फार्मसी कोर्सचाही या परीक्षेत समावेश करण्‍यात आला आहे. तर वाचा PET संबंधीची आवश्‍यक माहिती...
1. जाणून घ्‍या एज्‍युकेशन भास्‍करचा उद्देश... क्लिक करा आणि वाचा
2. PET IN BHASKAR- क्लिक करा
3. स्‍टेट पीईटी संबंधीत आवश्‍यक माहिती, पाहा
4. जाणून घ्‍या MPPET संबंधी सर्वकाही
5. MPPET चा अभ्‍यासक्रम, पाहा
6. एक्‍जाम पॅटर्न...‍ क्लिक करा
7. गेल्‍या पाच वर्षांतील MPPETचे पेपर्स... पाहा
नोट- एज्‍युकेशन भास्‍कर अंतर्गत पहिल्‍या दिवशी IIT-JEE दुस-या दिवशी NEET संबंधी आणि तिस-या दिवशी NMAT आणि चौथ्‍या दिवशी CLATची माहिती देण्‍यात आली होती.