आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर विशेष: आज वाचा CLAT संबंधी, जाणून घ्‍या वकिलीची एबसीडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील वृत्तपत्रसृष्टीत प्रथमच शिक्षणावर दररोज सर्वाधिक प्रासंगिक आणि उपयुक्त मजकूर एज्‍युकेशन भास्‍करवर वाचण्‍यास मिळत आहे. यामध्ये दररोज शिक्षण, परीक्षा, तयारी आणि संस्थांबाबतची माहिती दिली जाईल. आमचे तज्ज्ञ आणि मागील परीक्षांमध्‍ये अव्‍वल राहिलेल्‍या विद्यार्थी टिप्‍स देतील. एज्‍युकेशन भास्‍कर अंतर्गत वृत्तपत्रात येणारी माहिती divyamarathi.com वर विस्‍तृतपणे वाचू शकाल. याअंतर्गत आज चौथ्‍या दिवशी वाचा CLAT परीक्षेसंबंधीची महत्‍वाची माहिती.
उल्‍लेखनीय म्‍हणजे देशातील 14 नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिवर्सटिजच्‍या अंडर ग्रॅज्‍यूएट आणि पोस्‍ट ग्रॅज्‍यूएट डिग्री प्रोग्रॉम्‍सच्‍या प्रवेशासाठी 12 मे रोजी प्रवेश परीक्षा (क्‍ॅलट)चे आयोजन करण्‍यात आले आहे. तर वाचा CLAT संबंधीचे आवश्‍यक माहिती...
1. वाचा CLAT संबंधी आवश्‍यक माहिती, क्लिक करा
2. CLAT IN BHASKAR- क्लिक करा
3 CLAT ची परीक्षा देण्‍यासाठी कोणती पात्रता पाहिजे, जाणून घ्‍या
4. कसे केले जाते CLAT साठी अर्ज, वाचा
5. वाचा CLAT- 2013 शी संबंधीत 19 आवश्‍यक गोष्‍टी
6. CLAT 2013शी संबंधीत महत्‍वपूर्ण तारखा, पाहा
7. माहिती पत्रक, पाहा
8. जाणून घ्‍या कोठे आहेत CLAT ची परीक्षा केंद्रे
9. वाचा CLAT चा पेपर पॅटर्न, क्लिक करा
10. एक्‍सपर्टच्‍या शब्‍दांत CLAT चा सक्‍सेस फंडा
11. गेल्‍या 5 वर्षांतील CLATचे जुने पेपर... वाचा
(Source- educationobserver वेबसाईट)
नोट- एज्‍युकेशन भास्‍कर अंतर्गत पहिल्‍या दिवशी IIT-JEE दुस-या दिवशी NEET संबंधी आणि तिस-या दिवशी NMATची माहिती देण्‍यात आली होती.