आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावाच्या पहिल्या अक्षरानुसार जाणून घ्या, कोण बनू शकतो तुमचा परफेक्ट जोडीदार?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय ज्योतिष शास्त्रामध्ये 12 राशींचे विशेष महत्त्व आहे. याच आधारे कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाविषयी बरीच माहिती समजू शकते. राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचा वेगळा आणि खास स्वभाव असतो. ज्योतिषीय दृष्टीकोनातून लव्ह लव्ह लाईफमध्ये या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते की, तुमच्या पार्टनरची राशी कोणती आहे? पार्टनरची राशी तुमच्या राशीशी कम्पॅटिबल असेल तरच लव्ह लाईफ चांगली राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या राशीचे लोक एकमेकांसोबत जास्त कम्फर्टेबल राहू शकतात...
 

राशीनुसार तुमचा उत्तम पार्टनर जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा......