आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहली, चानूला खेलरत्न; स्मृती, राहीला 'अर्जुन'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टीम इंडियाचा कर्णधार विराट काेेहली व वेटलिफ्टर मीराबाई चानूला सर्वाेच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. तसेच नेमबाज राही सरनाेबत अाणि युवा फलंदाज स्मृती मंधानासह २० खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला. भारतीय हाॅकी संघाचे माजी प्रशिक्षक सी. लाेबाे यांना द्राेणाचार्य पुरस्काराची घाेषणा झाली. मंगळवारी हा पुरस्कार वितरण साेहळा राष्ट्रपती भवनात हाेईल. 


खेलरत्न : विराट काेहली (क्रिकेट), मीराबाई चानू (वेटलिफ्टर).

अर्जुन : राही सरनाेबत, अंकुर, श्रेयांसी (नेमबाज), स्मृती मंधाना (क्रिकेट), नीरज चाेप्रा, जाॅन्सन, हिमा (अॅथलेटिक्स), सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), सतीश (बाॅक्सिंग), शुभंकर (गाेल्फ), मनप्रीत, सविता (हाॅकी), रवी राठाेड (पाेलाे), मनिका, सत्यवन (टेटे), बाेपन्ना (टेनिस), सुमीत (कुस्ती), पूजा (वुशु), धामा (पॅरा अॅथलेटिक्स), मनाेज (पॅरा बॅडमिंटन).

द्राेणाचार्य : क्लेरेन्स लाेबाे (हाॅकी), सुबेदार कटप्पा (बाॅक्सिंग), विजय शर्मा (वेटलिफ्टिंग), श्रीनिवास राव (टे.टे), सुखदेव पन्नू (अॅथलेटिक्स), तारक सिन्हा (क्रिकेट), जीवन कुमार (ज्युदाे), व्ही. बीडू (अॅथलेटिक्स). 

बातम्या आणखी आहेत...