आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kohli Wrote: Jadeja Is Difficult To Stop; Sana Asked Father Saurav Why He Is Serious

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेहलीने लिहिले : जडेजाला राेखणे कठीण; तर मुलगी सनाने सौरवला गांभीर्याबद्दल टोला लगावला 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट काेहली अाणि माजी कर्णधार साैरव गांगुली हे दाेघेही सर्वाेत्तम कॅप्टनपैकी असल्याचे म्हटले जाते. या दाेन्ही कर्णधारांनी साेशल मीडियावर हृदयस्पर्शी पाेस्ट केल्या.


काेहलीने जडेजा, ऋषभ पंतसाेबतचा फाेटाे शेअर केला. कॅप्शन लिहिली- ग्रुप कंडिशनिंग सेशनमध्ये जड्डूला (जडेजा)
राेखणे अशक्य असते. यावर जडेजाने उत्तर दिले. ताे म्हणाला की, मलाही चांगलीच मजा अाली.

असे टिपले दादाच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य


विजयानंतर साेहळ्यात गांगुली गंभीर दिसत अाहे. काय घडले, ज्यामुळे अानंद हरवला, अशी कमेंट मुलगी सनाने केली. गांगुलीने उत्तर दिले, गाेष्ट खटकली समजून घेत नाहीस. सनाने रिप्लाय दिला,हे तुमच्याकडून शिकले.