आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृती सेनन साकारणार सदाशिव राव पेशव्यांच्या पत्नी पार्वती बाईंची भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क : 'पानिपत'च्या ट्रेलरला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. 5 ला रिलीज झालेल्या ट्रेलरला एका दिवसातच 22 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे. चित्रपट अर्जुन कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत कृती सेननदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. ती या चित्रपटात पार्वती बाईंची भूमिका करणार आहे. - Divya Marathi
बॉलिवूड डेस्क : 'पानिपत'च्या ट्रेलरला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. 5 ला रिलीज झालेल्या ट्रेलरला एका दिवसातच 22 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे. चित्रपट अर्जुन कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत कृती सेननदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. ती या चित्रपटात पार्वती बाईंची भूमिका करणार आहे.

कृती सेनन साकारणार सदाशिव राव पेशव्यांच्या पत्नी पार्वती बाईंची भूमिका

बातम्या आणखी आहेत...