आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात अनेक व्यसनी करत आहेत जगातील सर्वात घातक नशा, रोज समोर येत आहेत भयावह कथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन. ब्रिटेनच्या मीडियामध्ये सध्या क्रोकोडिल किंवा क्रोकोडाइल ड्रगच्या चर्चा आहेत. हे ड्रग खाल्ल्यानंतर लोकांच्या बॉडी स्किनवर जागोजागी जखमा होतात. काही दिवसांतच स्किन सडून जाते, हे खुप विचित्र दिसते. गेल्या काही दिवसांपासून ब्रिटेनमध्ये क्रोकोडिलचे सेवन करणा-या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एक्सपर्ट्सनुसार हे जगातील सर्वात भयानक आणि निकृष्ठ ड्रगमधून एक मानले जातेय. हे घातक सब्सटेंस घरात उपलब्ध प्रोडक्ट्सच्या घातक मिश्रणातून तयार होते. स्वस्त असल्यामुळे हे हेरोइन सर्वात जास्त प्रसिध्द होत आहे. 


पुढे वाचा, रुसमध्ये लावला होता ड्रगचा शोध...

 

बातम्या आणखी आहेत...