आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या रिसेप्शनमध्ये पत्नी कश्मीरासोबत पोहोचला कृष्णा अभिषेक, पहिल्यांदा दोन्ही मुलांना पार्टीमध्ये आणले, भारती-हर्ष आणि कीकू शारदासह अनेक टीव्ही सेलेब्रिटी पोहोचले कपिल-गिन्नीला शुभेच्छा दयायला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये कृष्णा अभिषेक पत्नी कश्मीरा शाह आणि जुळ्या मुलांसोबत पोहोचले. हि पहिली वेळ होती, जेव्हा कृष्णा आणि कश्मीरा आपल्या मुलांसह एखाद्या पार्टीमध्ये आले आहेत. याव्यतिरिक्त भारती सिंह पती हर्ष लिम्बचियासोबत, कीकू शारदा पत्नीसोबत, चंदन प्रभाकर पत्नीसोबत, राजीव ठाकुर आणि त्याची पत्नी, राहुल महाजन आपल्या नाववधूसोबत, राजू श्रीवास्तव, जॉनी लीवर आणि त्यांची मुलगी, अर्चना पूरण सिंह पती परमीत सेठीसोबत, शेफ संजीव कपूर आणि त्यांची पत्नी, पॉलिटिशियन आणि 'बिग बॉस' चे माजी कंटेस्टेंट संजय निरुपम, नेहा पेंडसे आणि रश्मि देसाईसह टीव्ही अन्य कलाकारही कपिल आणि गिन्नीला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. 12 डिसेंबरला कपिल आणि गिन्नीचे लग्न जालंधरमध्ये झाले होते. यानंतर कपलने अमृतसरमध्ये एक रिसेप्शन होस्ट केले होते, ज्यामध्ये कपिलचे मित्र आणि रिलेटिव्स सामील झाले होते. 24 डिसेंबरला मुंबईत के जे. डब्ल्यू मैरियट हॉटेलमध्ये त्यांचे दुसरे रिसेप्शन झाले, जे बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्रिटींसाठी होते. 

 

14 वेळा अपयशी झाली होती कश्मीराची प्रेग्नेंसी...
मे 2017 मध्ये कृष्णा आणि कश्मीराच्या जुळ्या मुलांचा जन्म सरोगेसीने झाला. स्वतः कश्मीराने एका इंटरव्यूमध्ये सांगितले, "तुम्हाला विश्वास बसणार नाही की, 14 वेळा माझी प्रेग्नेंसी अटेंप्ट झाले होते. यामध्ये मी IVF इन्जेक्शनही घेतले होते ज्यामुळे माझे वजनही खूप वाढले होते. यादरम्यान कित्तेक लोक माझ्यावर कमेन्ट्स करत होते की, मी फिगरसाठी प्रेग्नेंट होणे तालात आहे, पण असे नव्हते. मी शक्य ते सगळे प्रयत्न केले आहेत. मी त्या सरोगेट मदरचे खरंच मनापासून आभार मानते, जिने माझ्या मुलांना जन्म दिला आणि इतक्या वेदना सहन केल्या". कृष्णा आणि कश्मीराला मूल दत्तक घेण्याची गोष्ट सलमान खानने सांगितली होती. एवढेच नाही तर दोघांच्या सरोगेसीबद्दलही सलमानलाच सर्व अगोदर माहित झाले. दोघांच्या एका मुलाचे नाव सुल्तान आहे. कपलच्या दोन्ही मुलांची नावे Ryan आणि Krishank पण Ryan ला सुल्तानदेखील म्हणले जाते. 

बातम्या आणखी आहेत...