आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kruti Sanon Will Be Appearing In 'Bachchan Pandey' With Akshay Kumar, After 'Housefull 4'

'हाउसफुल-4' नंतर अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'बच्चन पांडेय' मध्ये दिसणार आहे कृती सेनन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमारप्तमाणेच कृती सेननने वर्षभरात चार चित्रपट करण्याचा मार्ग अवलंबला आहे. 'लुका छुपी', 'अर्जुन पटियाला', 'हाउसफुल-4' नंतर आता ती अक्षय सोबतच फरहाद सामजीचा चित्रपट 'बच्चन पांडेय' मध्ये दिसणार आहे. हा अक्षयसोबत कृतीचा दुसरा चित्रपट आहे.  

क्रिसमसला रिलीज होईल...
बच्चन पांडेय पुढच्या वर्षी क्रिसमसला रिलीज होणार आहे. प्रोडक्शन साजिद नाडियादवाला करत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त आशुतोष गोवारीकर यांचा हिस्टोरिकल ड्रामा 'पानीपत' मध्ये संजय दत्त आणि अर्जुन कपूरसोबतही तो दिसणार आहे. जो 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. 

दिवाळीला कॉमेडीचा ब्लास्ट... 
कृती दिवाळीला 2019 ला रिलीज होत असलेला चित्रपट 'हाउसफुल-4' मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, कीर्ति खरबंदा आणि पूजा हेगडेदेखील असणार आहेत.