आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kruti Sanon's Entry In Akshay Kumar's 'Bachchan Pandey', The Movie Will Be Released Next Year On Christmas

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' मध्ये झाली कृती सेननची एंट्री, पुढच्यावर्षी ख्रिसमसला रिलीज होईल चित्रपट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : पुढच्यावर्षी ख्रिसमसला रिलीज होत असलेला अक्षय कुमारचा चित्रपट 'बच्चन पांडे' मध्ये अभिनेत्री कृती सेननची एंट्री झाली आहे. फिल्ममेकर साजिद नाडियाडवालाने ट्विटरवर याची माहिती शेअर केली. अशातच दोघांचा चित्रपट 'हाउसफुल 4' रिलीज झाला आहे. ज्याने बॉक्स ऑफिस वर 200 कोटींची कमाई केली.  

साजिद नाडियाडवालाने चित्रपटाच्या कास्टबद्दल ट्वीट केले की, 'आपले 2020 चे ख्रिसमस आणखी सुंदर बनवण्यासाठी आली आहे कृती सेनन. कुटुंबात स्वागत आहे.' यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, 'याबद्दल खूप उत्साहित आहे.' काही दिवसांपूर्वीच 'बच्चन पांडे' चा फर्स्ट लूक रिलीज केला गेला होता. विशेष गोष्ट ही आहे की, यावेळी हॉलीवूडचा चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' चा ऑफिशियल हिंदी रीमेक 'लाल सिंह चड्ढा' देखील रिलीज होऊ शकतो. चित्रपटात आमिर खान आणि करिना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...