• Home
  • Gossip
  • kruti senon seen in Bikini in the swimming pool, video goes viral

Bollywood / स्वीमिंग पूलमध्ये बिकीनी लूकमध्ये दिसली कृती सेनन, इंटरनेटवर व्हायरल झाला व्हिडीओ, फिल्ममधून ब्रेक घेऊन व्हॅकेशन एन्जॉय करत आहे कृती 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसत आहे कृती सेनन...  

दिव्य मराठी वेब टीम 

May 04,2019 11:26:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : आपल्या फिल्मच्या शेड्यूलमधून ब्रेक घेऊन गोव्यामध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर खुपच सुंदर सुंदर फोटोज आणि व्हिडीओज शेयर केले आहेत. यामध्ये ती आपल्या गर्ल गँगसोबत दिसत आहे.

View this post on Instagram

Beat the heat! 🌞💦💦 #waterbaby #summer #GoaWithMyGirls #vacay

A post shared by Kriti (@kritisanon) on May 3, 2019 at 1:21am PDT

तिने आपले इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्लोमोशन व्हिडीओ टाकला आहे. ज्यामध्ये ती स्वीमिंग पूलमध्ये दिसत आहे. कृति या व्हिडिओमध्ये खूप फ्रेश आणि प्रिटी दिसत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर 'लुका छुपी' मध्ये ती कार्तिक आर्यनदिसली होती. आता 'पानीपत', 'हाउसफुल 4' आणि 'अर्जुन पटियाला' मध्ये ती दिसणार आहे.

View this post on Instagram

Always a beach girl! 🏖 🏝 #GoaWithMyGirls @ayushi.tayal @kriti_baveja 💃🏻🦋

A post shared by Kriti (@kritisanon) on May 2, 2019 at 10:39pm PDT

X
COMMENT