आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kumbh Mela 2019 Rudraksh Wale Baba In Center Of Attraction In Allahabad, He Has Connection With Rahul Gandhi

हे बाबा घालतात 11 हजार रुद्राक्ष, पण आजपर्यंत एकही विकत घेतला नाही, नेपाल नरेशने Gift मध्ये दिली आहे ही खास वस्तु, बनवत आहेत रिकॉर्ड...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


प्रयागराज(उत्तर प्रदेश)- प्रयागराजमध्ये कुंभ मेळा 2019 सुर होण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. अशातच येथे येणारे अनेक साधु-संत-महात्मा आपल्या वेगळ्या अंदाजामुळे किंवा विचीत्री गेटअपमुळे भावीकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. यापैकी एक आहेत शिवयोगी मौनी महाराज, ज्यांना लोक 'रूद्राक्ष वाले बाबा' या नावाने ओळखतात. जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी...


मौनी महाराजांना पाहायला होते गर्दी

- मौनी महाराज 11 हजार रुद्राक्षांची माळ घालून जेव्हा मेळ्यात निघतात, तेव्ही त्यांना पाहायला लोकांची गर्दी जमा होते. 
- मौनी बाबा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ अमेठीच्या परमहंस आश्रमाचे महंत आहेत.
- ते डोक्यापासून कंबरेपर्यंत रूद्राक्षाच्या अंदाजे 500 माळा घालतात. एखाद्या माळेत 11 रुद्राक्ष तर काहीत 21 किंवा 51 आणि 108 पर्यंत रूद्राक्ष आहेत.
- त्याशिवाय बाबा अंदाजे 100 माळा आपल्या डोक्यावरही बांधतात, त्यात काही एकमुखी तर काही 16 मुखी रूद्राक्ष आहेत.
- बाबाचा 11 हजार रूद्राक्ष घालण्याचा संकल्प मागच्या वर्षीच पूर्ण झाला आहे, आणि आता त्यांनी 51 माळा घालण्याचे लक्ष ठरवले आहे.


भेट स्वरूपातील रूद्राक्षच घालतात बाबा

- बाबा शिवयोगी मौनी महाराज खरेदी करून किंवा कोणाकडून मागून कधीच रूद्राक्ष घालत नाहीत. ते फक्त कोणी संत किंवा महापुरूषांनी दिलेले रूद्राक्षच घालतात. 
- मौनी महाराजया रूद्राक्षांची रोज मंत्रोच्चाराने पुजा करतात, त्यासोबत रूद्राक्ष धारण करण्याच्या नियमांचे पालन देखील करतात.
- काही दिवसांपूर्वी नोपाळ नरेशने त्यांना सोळामुखी रूद्राक्ष आणि डोक्यावर ठेवण्यासाठी चांदिचा मुकूट दिला होता.

बातम्या आणखी आहेत...