Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कुंभ आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 1 Sep 2018

कुंभ राशी : 1 Sep 2018: जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Today Aquarius Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

 • कुंभ आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  1 Sep 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीचे लोक जाणूनबुजून स्वतःच्या विचारात गर्क राहतात यामुळे इतरांना तुमच्यापाशी येणे शक्य होत नाही. यामुळे आज काही लोक तुमच्यासाठी मनातील गोष्ट शेअर करू शकणार नाहीत. आज तुम्हाला तुमच्या या स्वभावाचा फायदा होऊ शकतो, पंरतु काही गोष्टींमध्ये नुकसानही सहन करावे लागू शकते. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, दिवस कसा राहील.

  पॉझिटिव्ह - सेव्हिंग वाढू शकते. ऑफिसमध्ये काही लोक तुम्हाला मोठ्या जिम्मेदारीसाठी उत्तेजीत करु शकतात. टॅक्स, गुंतवणूक आणि उधार पैसे देण्याचे प्रकरण समोर येऊ शकतात. एखाद्या योग्य आणि व्यावसायिक सल्लागाराशी संपर्क साधू शकता. एखाद्या प्रवासचीही योजना बनू शकते. तुम्ही सर्व कामात हिम्मत ठेवाल तर यश मिळू शकते.


  निगेटिव्ह - कमी बोला आणि तुमचे गुपीत उघड होऊ नका देऊ. अनपेक्षित विवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाशी संबंधित कोणत्याही कामाशी तुमची परेशानी वाढू शकते. विचार न करता कोणत्याच प्रकरणात पडू नका. बोलण्या-बोलण्यामध्ये एखाद्याशी हुज्जत घालू शकता. व्यर्थ क्रोधीत होऊ नका याने स्वत:ला नुकसान होऊ शकते.


  काय कराल - माताजींच्या मंदिरात कपुर दान करा.

  लव्ह लाइफ - आज तुम्ही काही अधिक असहनशीलही होऊ शकतात. छोटया- छोटया गोष्टी तुम्हाला काही बेचेन करु शकता. नात्यांमध्ये बदल होण्याचे योग बनत आहे.


  करियर- आर्थिक प्रकरणांमध्ये तुमची स्थिती मजबूत होऊ शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत केल्यानंतर सफलता मिळू शकते.


  हेल्थ - तब्येतीत सामान्य उतार-चढाव होऊ शकतो.

Trending