Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कुंभ आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 4 Sep 2018

कुंभ राशिफळ, 4 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 05:31 AM IST

Today Aquarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, कुंभ राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • कुंभ आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  कुंभ राशी, 4 Sep 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशी असल्यामुळे तुमची सर्वात खास गोष्टी म्हणजे तुम्ही अनेक तास ध्यान केंद्रित करू शकता. आज तुम्ही तुमच्या या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या राशीसाठी चंद्र सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. चंद्राची शुभ स्थिती तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देऊ शकते. दिव्य मराठीच्या पेजवर जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, काय सांगतात ग्रह-तारे.

  पॉझिटिव्ह - लोकांची मदत कराल. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव होईल आणि तुम्ही त्यांना चांगल्याप्रकारे निभवाल. जवळील लोकांची सहानुभूती ठेवा. लोक तुमच्याकडून आनंदी असेल. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये तुम्हाला गंभीरतेने विचार करावा लागेल. ऑफिसमध्ये आपल्या कामात सोबतच्या लोकांपूढेही निघू शकतात. नशिबानं पुर्ण झालेले काम तुम्हाला आनंद देऊ शकेल. सफलतेचा पुरस्कारही तुम्हाला मिळू शकतो. तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून सहयोग मिळेल. दुसऱ्यांची मदत करा. दुसऱ्यांशी गोड बोला.

  निगेटिव्ह - काही लोक गुपीत पद्धतीने तुम्हाला विरोध करु शकतात. अशास्थितीमध्ये तुम्हाला सावधान राहावे लागेल. दुसऱ्यांना कमी लेखण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर, स्वत:चे नुकसान होऊ शकते. कोणत्या प्रकारच्या राजनीतीमध्ये तुम्ही गोंधळू शकता. याने तुमचा वेळही खराब होऊ शकतो. थकवा आणि तणाव परिस्थितींमध्ये अडकून राहण्यापासून स्वत:ला वाचवा. ऑफिसमध्ये कठिन स्थितीही बनू शकते. तुम्ही कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेण्यापुर्वी त्याच्याविषयी विचार करा.


  काय कराल - आपली बहिण, मावशी किंवा कोणत्याही मैत्रिणीला मिठाई खाऊ घाला.


  लव्ह - तुमची लव्ह लाईफ सामान्य असेल. दिवसही आनंदी असेल. पार्टनरही तुमच्या भावनेची किंमत करेल.


  करिअर - कार्यक्षेत्रामध्ये सहयोग तर मिळणार नाही, पण स्वत:च्या हिम्मतीवर महत्वपूर्ण काम तुम्ही कराल. शेयर मार्केटमध्ये फायदा होण्याचे योग बनत आहे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.


  हेल्थ - अधिक मेहनतीने परेशान होऊ शकतात. डोकेदुखीही होऊ शकते.

Trending