आजचे कुंभ राशिफळ, / आजचे कुंभ राशिफळ, 4 Dec 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

Aquarius Horoscope Today (कुंभ आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क

Dec 04,2018 07:09:00 AM IST
4 Dec 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज कामाच्या ठिकाणी संपूर्ण महत्त्व मिळेल. इन्कम आणि बचत दोन्हीही होईल. कामाबद्दल विचार केला असेल तर आजच सुरूवात करा. लोकांची सोबत मिळेल. आज तुमची महत्त्वकांक्षा वाढणार आहे. तुम्ही कोणत्याही कामात हात घातल्यानंतर तुम्हाला त्यात यश मिळेल. उत्साह आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही सर्व काम पुर्ण करु शकतात. आज तुम्ही आवडणाऱ्या व्यक्तीला प्रपोज करु शकता.


निगेटीव्ह - विनाकारण खर्च करु नका. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. आज तुमच्या वागण्यावरुन कोणीही नाराज होऊ शकते. त्यामुळे काही लोकांच्या मनात तुमच्याविषयी चुकीची भावना निर्माण होऊ शकते.


काय करावे - आज कोणत्याही प्रकारचे व्यसन करु नका.


लव्ह - आज तुमच्या प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. एकाच गोष्टीवर अडून राहू नका.


करिअर- व्यवसायात नविन संधी मिळतील. नशिब साथ देईल.


हेल्थ - आज तुमचे आरोग्य थोडे नाजूक राहील. पोटासंबंधी आजार होऊ शकतात.

X
COMMENT