Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कुंभ आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 5 Sep 2018

5 Sep 2018, कुंभ राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

कुंभ राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • कुंभ आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  आजचे कुंभ राशिफळ (5 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीमुळे संकोच करणेही तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तुमच्या या सवयीपासून दूर राहावे. कोणत्याही कामामध्ये आज संकोच करू नये. संकोच केल्यामुळे नोकरी किंवा बिझनेसमध्ये आज कमी लाभ होऊ शकतो. याव्यतिरिक्त तुम्ही प्रामाणिकही आहात. यामुळे प्रामाणिकपणे आज केलेल्या कामाचा फायदा भविष्यात होईल. जाणून घ्या, आजची ग्रह-स्थिती तुमच्यासाठी कशी राहील. आज तुम्ही काय करावे आणि काय करू नये. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, कसा राहील दिवस.

  पॉझिटिव्ह - कमामध्ये अनेक प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. तुम्ही जी योजना आखत आहात त्यामध्ये काही मोठे योग होण्याचे चिन्ह आहे. तुम्ही पाहिजे तर तुमच्या विचारांना योग्यरित्या करु शकतात. स्थीरता, सुरक्षा आणि सहजतेने कामे होईल. कामाला वेळ द्यावा लागेल. आपल्या खान्या- पिण्यावर आणि तब्येतकडे लक्ष द्या.


  निगेटिव्ह - शनि आणि चंद्रमाचा अशुभ योग तुम्हाला परेशान करु शकतो. जबाबदाऱ्यांच्या कामामध्ये लक्ष दिल्याने आणि कामे सावधानीने करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या काही कामामंध्ये कमीही होऊ शकते. असफलतेची भिती कायम असेल. फक्त व्यावहारिक योजनाच आखा. कमजोर तब्येतीच्या कारणांमुळे तुमचे मन विचलीत असेल. जी समस्या तुम्हाला परेशान करत आहेत. त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या जवळच्यांद्दल फालतूचे टेंशन घेऊ शकतात.


  काय करावे - घराच्या छतावर किंवा एखाद्या भांड्यात पाणी भरुन ठेवा.


  लव्ह - जुने विचार तुमच्या लव्ह लाइफवर भारी पडू शकतात. प्रेमी तुमच्या भावनांचा आदर करेल. कधी स्वत:वर तर कधी पार्टनरवर राग काढू शकतात.


  करिअर - विचार करुन गुंतवणूक करा. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी वेळ ठीक नाही. अभ्यासात लक्ष देण्यासाठीही संघर्ष करावा लागेल. काही विद्यार्थ्यांसाठी दिवस थोडा नकारात्मक असू शकतो.


  हेल्थ - मानसीक अशांती आणि तनाव असू शकतो.

Trending