कुंभ राशिफळ : / कुंभ राशिफळ : 6 Oct 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

Aquarius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे कुंभ राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

रिलिजन डेस्क

Oct 06,2018 07:34:00 AM IST

6 Oct 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आगामी काळ चांगला असल्याचे संकेत मिळतील. प्रेम आणि रोमान्सच्या बाबतीत यश मिळणार आहे. कोणतेही काम उरकण्याआधी नीट विचार करा. आईद्वारे वा आईच्या नावामुळेही तुमची कामे पूर्ण होतील. नोकरी आणि बिझनेस वाढवण्यासाठी प्लॅनिंग करायला चांगला काळ. तुमच्याशी जोडलेल्या काही जणांची मदत कराल. तुमच्या जवळचे लोक तुम्हाला पाठिंबा देतील.


निगेटिव्ह - प्रेमीशी मतभेद होतील. कामात मन रमणार नाही. रोजच्या एकसुरी कामामुळे कंटाळा येईल. नवे काम सुरू करण्यासाठी दिवस ठीक नाही. गुंतवणुकीसाठी आज चांगला काळ नाही. कामात अचानक मोठे बदलांबाबत विचार करत असाल तर चांगलेच आहे. इतरांच्या भानगडीत नाक खुपसू नका.


काय करावे - घाण कपडे घालू नका.


लव्ह- जोडीदार तुमची प्रत्येक गोष्ट ऐकेल. विवाहितांना जीवनसाथीकडून मदत मिळेल. नोकरदार वा बिझनेस करणाऱ्यांचे भिन्न लिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल.


करिअर - आज तुमची मेहनत जास्त राहील. मोठ्या गुंतवणुकीसाठी वेळ चांगली नाही. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगावी.


हेल्थ - ऋतूमधील आजारांपासून सावध राहा. विशेष करून लहान मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

X
COMMENT