आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ राशिफळ, 6 Dec 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे कुंभ राशिफळ (6 Dec 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - चंद्रमा गोचर कुंडलीच्या घरात असेल. भावंडांची आणि मित्रांची साथ लाभेल. परिवारातील व्यक्तींसोबत वेळ घालवाल. मुलांकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणीही सोबती कुठल्याना कुठल्या कामात मदत करतील. अपोजिट जेंडरही तुमच्या फेवरमध्ये येतील. कुटूंब आणि जमीनीच्या प्रकरणात लक्ष द्या. लोक तुमच्या मनातील गोष्टी काढण्याचा प्रयत्न करतील. ऑफीसमध्ये टीमने काम केल्यास तुम्हाला फायदा होईल.


निगेटिव्ह - प्रवासची योजना रद्द होऊ शकते. काही कामात ऊशीरदेखील होऊ शकतो. एखाद्या गोष्टीची भीती मनात असेल. आपल्या मनातील गोष्टी सगळ्यासोबत शेअर करू नका. कोणवरही विश्वास करू नका. प्रॉपर्टीच्या प्रकरणात दगा फटका होऊ शकतो.


काय करू नये - तुटलेल्या क्रॉकरीचा उपयोग करू नका.


लव्ह - लव्ह लाइफ चांगली राहील. जोडिदारासोबत बाहेर फिरण्याचा योग येऊ शकतो. तुम्हाला गिफ्ट मिळू शकते.


करिअर - प्रोफेशनसाठी दिवस चांगला असेल. धन लाभ होऊ शकतो पण खर्चदेखील वाढू शकतो. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जास्ती मेहनत घ्यावी लागेल.


हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत काळजीपुर्वक राहा. कफ आणि पित्ताची समस्या होऊ शकते. जुन्या आजारांबद्दल दुसऱ्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...