Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कुंभ आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 7 Sep 2018

7 Sep 2018, कुंभ राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

कुंभ राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • कुंभ आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  आजचे कुंभ राशिफळ (7 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीमुळे संकोच करणेही तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तुमच्या या सवयीपासून दूर राहावे. कोणत्याही कामामध्ये आज संकोच करू नये. संकोच केल्यामुळे नोकरी किंवा बिझनेसमध्ये आज कमी लाभ होऊ शकतो. याव्यतिरिक्त तुम्ही प्रामाणिकही आहात. यामुळे प्रामाणिकपणे आज केलेल्या कामाचा फायदा भविष्यात होईल. जाणून घ्या, आजची ग्रह-स्थिती तुमच्यासाठी कशी राहील. आज तुम्ही काय करावे आणि काय करू नये. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, कसा राहील दिवस.

  पॉझिटिव्ह - जे ही काम असेल ते एका- दुसऱ्याच्या मदतीने पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. पुढे चालून केलेल्या कामाचा मोठा फायदा देईल. समजदारीने काम करावे लागेल. मित्र तुमच्यासाठी चांगली मदतही करेल. मित्रांसोबत बोलल्यानंतर काही चांगले विचारही समोर येऊ शकतात. तुमचे भले होईल असे म्हणणारा तुम्हाला अचानक काही गीफ्टही देऊ शकतो. काम पुर्ण होऊ शकते. एखाद्या कामाची जीद्दच तुम्हाला यश मिळवून देईल.

  निगेटिव्ह - आज तुम्ही एखाद्या वादातही अडकू शकता. कामकाजही अधिक असेल. काही लोक कोणत्या ना कोणत्या कामानिम्मीत्त तुमच्या कामामध्ये अडथळे आणू शकतता. कोणासोबत व्यर्थ गोष्टीमध्ये अडकू नका. मित्र आणि प्रेमींबरोबरही उतार-चढ़ाव येऊ शकतात. तुमचे लक्ष विचलीत होऊल आणि वेळही खर्च होईल. एखाद्या महत्वपूर्ण संबंधामध्ये भांडणाचीही शक्यता आहे. शत्रुपासून सावध राहावे लागेल. मुलालाही तब्येतीबाबत परेशानी होऊ शकते.


  काय करावे - काहीही खाल्यावर पाणी जरूर प्या.


  लव्ह - पार्टनर भावुक असेल. पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालाल.


  करिअर - बिझनेसमध्ये विचार करुन निर्णय घ्या. ऑफिसमध्ये वाद होण्याचे योग आहे. बोलण्यावर संयम ठेवा. विद्यार्थी परेशान असेल. कॉमर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक थकाव आणि परेशानी होऊ शकते.


  हेल्थ - दिवसभर पळा-पळीने थकवा जाणवू शकतो.

Trending