Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कुंभ आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 8 Sep 2018

8 Sep 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 08, 2018, 07:14 AM IST

Aquarius Horoscope Today (Aajche Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): जाणून घ्या, आज कोणत्या कामासाठी तुमचा दिवस चांगला राहील आणि कोणत्या कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • कुंभ आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  आजचे कुंभ राशिफळ (8 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीमुळे संकोच करणेही तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तुमच्या या सवयीपासून दूर राहावे. कोणत्याही कामामध्ये आज संकोच करू नये. संकोच केल्यामुळे नोकरी किंवा बिझनेसमध्ये आज कमी लाभ होऊ शकतो. याव्यतिरिक्त तुम्ही प्रामाणिकही आहात. यामुळे प्रामाणिकपणे आज केलेल्या कामाचा फायदा भविष्यात होईल. जाणून घ्या, आजची ग्रह-स्थिती तुमच्यासाठी कशी राहील. आज तुम्ही काय करावे आणि काय करू नये. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, कसा राहील दिवस.

  पॉझिटिव्ह - रोजचे काम वेळेआधीच पुर्ण होईल. पार्टनरपासून सहयोग मिळू शकेल. कामासाठी एक सिमा निश्चीत करा आणि स्वत:वर नियंत्रण ठेवा. अनेक प्रकराणांमध्ये प्रगती होईल. पैशांबाबत कोणते पाऊल उचलण्यापुर्वी त्याची पडताळणी करुन घ्या. एखादा जुना मित्र तुमच्याशी बोलू शकतो. बोलण्याअगोदर ऐकण्यावर लक्ष केंद्रित करा. नशीबाची साथ मिळेल. तुमचे काम पुर्ण होईल. नोकरी आणि व्यवसाय अचानक वाढू शकतो. नवीन व्यवहार होऊ शकतात. जुणे कर्ज तुम्ही चुकवाल. प्रवासही घडू शकतो.


  निगेटिव्ह - तुम्ही अधिक जिद्दी होऊ शकतात. कोणासोबत एखादा मोठा वाद करु नका. ऑफिसमध्ये कोणासोबत असहमती किंवा चिडचिड होऊ शकते. विचार करू बोला. खोटे बोलण्याचा प्रयत्नही कराल तर तुमची परेशानी वाढू शकते.


  काय करावे - खोटो बालू नका.

  लव्ह - जोडीदारकडून सहयोग मिळू शकतो. प्रेमीकडूनही गिफ्ट मिळण्याचे योग आहे.


  करिअर - नवीन व्यवहार होईल. धनलाभही होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी वेळ सामान्य आहे.


  हेल्थ- जुने आजार कमी होऊ शकतात. तब्येतीसाठी दिवस चांगला असेल.

Trending