• Home
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कुंभ आजचे राशिभविष्य 12 Oct 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi 12 Oct 2018

12 Oct 2018, / 12 Oct 2018, कुंभ राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

कुंभ राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

Oct 12,2018 08:43:00 AM IST

आजचे कुंभ राशिफळ (12 Oct 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुम्ही स्वतःच्या कामावर आनंदी असाल. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. काही लोक सहकार्य करतील. अडचणींवर मात करण्यात यशस्वी व्हाल. रोजची कामे सहज पूर्ण होतील. कोणतेही काम अडणार नाही. शिक्षणाचा फायदा होण्याचे योग आहेत. सर्व प्रकरणे तुमच्या पातळीवर सोडवाल. राजकीय ओळखींचा फायदा होऊ शकतो. तुमची एखादी कल्पना कामी येईल आणि त्याचा फायदा होईल. नोकरीमध्ये पदोन्नतीचा योग आहे. व्यवसायात फायदा होईल. मित्रांच्या भेटी होतील.


निगेटिव्ह - तुमचे नियोजन आणि इतर बाबी सार्वजनिकरित्या सांगणे टाळा. सन्मानाची इच्चा भावनात्मक मुद्दा ठरू शकतो. विचार करण्यासाठी वेळ मिळणार नाही. शक्यतो कोणताही मोठा किंवा टोकाचा निर्णय घेऊ नका. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थांबा कर्ज घेऊ नका. त्यामुळे दीर्घकाळात तणाव राहू शकतो.


काय करू नये - घरातून निघताना आधी डावा पाय बाहेर ठेवू नका.


लव्ह - लव्ह पार्टनरच्या सल्ल्यामुळे धनलाभ होऊ शकतो. लव्ह लाइफसाठी चांगला दिवस आहे.


करिअर - नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकते. मॅनेजमेंट आणि फायनान्सच्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. मेडिकल आणि इंजिनीअरींगच्या विद्यार्थयांना अधिक मेहनत करावी लागू शकते.


हेल्थ - जुनाट रोग त्रासदायक ठरू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

X