• Home
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कुंभ आजचे राशिभविष्य 15 Dec 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi 15 Dec 2018

कुंभ राशी : / कुंभ राशी : 15 Dec 2018: जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

Today Aquarius Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

Dec 15,2018 09:14:00 AM IST
15 Dec 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - पैशांची प्रकरणे मार्गी लागतील. कोणांरडून मिळणारे पैसे लवकर मिळतील. आज धनलाभाचा योग आहे. एखाद्या वादाला लवकर संपवण्याचा पर्यत्न करा. कामासंबंधी चांगल्या आयडिया डोक्यात येईल. मित्रांची साथ लाभेल. एखाद्या प्रकरणातून मित्र बाहेर काढतील.


निगेटिव्ह - नोकरी आणि व्यवसायात शत्रुंपासून सावधान राहा. जवळच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. एखादे काम पूर्ण करण्यासाठी जितकी मेहनत कराल तितका त्रास तुम्हाला होईल. नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी दिवस चांगला नाहीये.


काय करावे - देवीच्या मंदिरात गुग्गूळ चढवा.

लव्ह - जोडिदारांच्या भावनांना मान द्या, यामुळे नात्यात गोडवा वाढेल.


करिअर - खर्च आणि काम जास्ती वाढेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे.


हेल्थ - गळ्याचे आणि मनक्यांचा त्रास होऊ शकतो.

X