आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कुंभ आजचे राशिभविष्य 18 Oct 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope In Marathi 18 Oct 2018

18 Oct 2018, कुंभ राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 Oct 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - तुम्ही आज विस्कटलेली कामं चतुराईने सोडवाल. यामुळे तुमचे अनेक कामं पुर्ण होतील. तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. कामात सुधारणा होण्याचेही योग आहेत. लवकरच काही नव्या संधी मिळू शकतात. या स्थितीचा फायदा उचलण्यास उशीर करु नका. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे जवळच्या नात्यांमध्ये सुधारणा होऊ शकतात. मनातील चिंता एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत शेअर कराल. चांगल्या बातमीमुळे आनंद मिळू शकतो.


निगेटिव्ह - एखादा नवीन विचार तुम्हाला वारंवार त्रास देऊ शकतो. काही काम तुम्हाला अवघड किंवा असंभव वाटू शकतात. एखादे काम करण्यात तुम्हाला संकोच वाटू शकतो.
 

काय करावे - एखाद्या मंदिरात तुपाचा दिवा लावा. 


लव्ह - विवाहित जोडप्यांनी एकमेकांसाठी वेळ काढावा आणि या रोमँटिक मूडचा आनंद घ्या. जास्त भावूक नाही राहिलात तर तुमच्यासाठी चांगले राहिल. एखादा मोठा निर्णय घेऊ नका. 


करिअर - बिझनेमध्ये तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. देवाण-घेवणीमध्ये लक्ष ठेवा. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आज यशस्वी राहतील. सोबतींसोबत अभ्यास होईल. कठीण काम मिळून सोडवा. एकाच विषयावर लक्ष द्या. 


हेल्थ - आरोग्य कमजोर राहिल. जेवण करताना सावधगिरी बाळगा. 

बातम्या आणखी आहेत...