कुंभ राशी : / कुंभ राशी : जाणून घ्या 20 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

Today Aquarius Horoscope (आजचे कुंभ राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क

Sep 20,2018 07:10:00 AM IST
कुंभ राशी, 20 Sep 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - अनेक गोष्टींना चांगल्या पद्धतीने समजण्यामध्ये तुम्हाला मदत मिळू शकते. नवीन माहिती मिळेल. तुमच्याकडे सर्व गोष्टींचे उत्तर असू शकते. एकटेच पुर्ण काम करण्याची इच्छा तुमच्या मनात असू शकते. विश्वासही जास्त असेल. लोक तुमच्याकडून प्रभावित होऊ शकतात. पैशांशी निगडी काही नवीन संधी भेटू शकतात. वेळ तुमच्यासोबत असेल. तुम्ही एखाद्या खास प्रकरणात निश्चित वेळेवर हजर राहू शकतात. तुम्ही संधीचा फायदा उचलू शकतात. विवादांमध्येही यश मिळण्याचे योग आहे.


निगेटिव्ह - तब्येतीच्या बाबतीत कुंभ राशींच्या महिला परेशान असू शकतात. खर्चावर कंट्रोल ठेवावा लागेल. जवळपासच्या वातावरणापासुन सावध राहा. तुम्हाला अचानक नुकसानही होऊ शकते. एखाद्या जवळच्या मित्रासोबत तणाव किंवा वाद होऊ शकतो. खर्चही वाढू शकतो.

काय करावे - तुळशीच्या कुंडीतून थोडी माती काढून डोक्यावर लावा.

लव्ह - कोणाला प्रपोज करण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. लग्न झालेले लोक एक- दुसऱ्यांना वेळ देईल.


करिअर - नोकरी करणारे लोक अधिकाऱ्यांशी वाद नका करु. विद्यार्थ्यांना यश मिळू शकते.


फॅमिली - कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबरोबर वाद होऊ शकतो.


हेल्थ - तब्येतीबाबत लापरवाही करु नका. एखादा मोठा रोगही परेशान करु शकतो.

X
COMMENT