21 Sep 2018, / 21 Sep 2018, कुंभ राशिफळ : जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

Aquarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

रिलिजन डेस्क

Sep 21,2018 07:26:00 AM IST
कुंभ राशी, 21 Sep 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुमचे पूर्ण लक्ष स्वतःच्या कामाकडे राहील. नवीन योजनांवर विचार कराल. जोडीदाराचीही मदत मिळेल. तुमचे सकारात्मक विचार लोकांना आवडतील. पैसे कमावण्यासाठी आज एखादी नवीन योजना अंमलात आणू शकता. इतरांच्या मदतीने एखादे मोठे काम आज वेळेपूर्वी होऊ शकते. शैक्षणिक आणि कायदेशीर कामामध्ये आज यश प्राप्त होऊ शकते.


निगेटिव्ह - घाईगडबड करू नये. द्विधा मनस्थितीमुळे अडचणीत येऊ शकता. निगेटिव्हिटीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. पैशांची कमतरता भासू शकते. काही लोक तुमच्या स्थितीमुळे ईर्ष्या करतील. तुमच्यासाठी चंद्राची स्थिती ठीक नसल्यामुळे धावपळ करावी लागू शकते. व्यर्थ खर्चही होऊ शकतात.


काय करावे - पाण्यामध्ये 2 थेंब दूध मिसळून स्नान करावे.

लव्ह - कोणालाही लव्ह प्रपोजल देऊ नये. लव्ह लाइफसाठी आजचा दिवस ठीक नाही.


करिअर - व्यापारासाठी प्रवास आणि धावपळ होण्याचे योग आहेत. रिस्क असलेल्या ठिकाणी गुंतवणूक करू नये. कोणताही मोठा निर्णय आज घेऊ नये. करिअरमध्ये चढ-उताराची स्थिती राहील. काम आणि अभ्यासात मन न लागल्यामुळे अडचणी वाढू शकतात.


फॅमिली - नवीन कामाची सुरुवात करू नये. एखादा जुना कौटुंबिक वाद समोर येऊ शकतो.


हेल्थ - जुने आजार डोके वर काढू शकतात. आहाराकडे लक्ष द्यावे.

X
COMMENT