• Home
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कुंभ आजचे राशिभविष्य 22 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi 22 Sep 2018

कुंभ राशिफळ : / कुंभ राशिफळ : 22 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

Aquarius Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे कुंभ राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

Sep 22,2018 06:44:00 AM IST
आजचे कुंभ राशिफळ (22 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुमच्या महत्त्वकांक्षा वाढू शकतात. धैर्य बाळगावे. विचारपूर्वक बोलावे. कुटुंबियांकडून मदत मिळू शकते. जॉब आणि बिझनेसमध्ये नवीन लोकांच्या ओळखी होण्याचे योग जुळून येत आहेत. आज असे काही निर्णय घ्याल जे भविष्यात बदलावे लागतील आणि यामुळे फायदाही होईल.


निगेटिव्ह - सन्मानाची चिंता होईल. दाम्पत्य जीवनात तणाव वाढू शकतो. एखादी कठीण परिस्थिती समोर उभी राहू शकते. गडबड करू नये, दिवसभर व्यस्त राहाल. तुमच्या कामामध्ये कोणाचीही लुडबुड खपवून घेणार नाहीत. यामुळे एखाद्याशी वाद होऊ शकतात. पैशामुळे छोटे-मोठे भांडण होऊ शकते. व्यवसायात खर्चही जास्त होईल.


काय करावे - तुळशीपत्र खाऊन पाणी प्यावे.


लव्ह - वैवाहिक जीवनासाठी दिवस फारसा ठीक नाही. जोडीदार तुमच्या भावना समजून घेणार नाही.


करिअर - जमीन व्यवहारात सावध राहावे. व्यापारात खर्च वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य राहील परंतु जास्त मेहनत करावी लागेल. अभ्यासाची चिंता राहील.


फॅमिली - आज तुमच्याकडून कुटुंबियांच्या अपेक्षा वाढतील.


हेल्थ - अंगदुखी होऊ शकते. झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होऊ शकतो.

X