25 Dec 2018, / 25 Dec 2018, कुंभ राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

कुंभ राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

रिलिजन डेस्क

Dec 25,2018 07:46:00 AM IST
आजचे कुंभ राशिफळ (25 Dec 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - पैशांच्या प्रकरणात मदत मिळेल. नोकरीत बढतीची संधी आहे. नवीन लोकांच्या भेटी होतील. नवीन नोकरीच्या संधी येतील. प्रेम संबंध सुधारतील. एखाद्या व्यक्तीची मदत कराल. वृद्धांसोबतच्या गप्पा तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. व्यवसायात काही अडलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराकडून मदत मिळेल.

निगेटिव्ह - व्यवहार करताना सावधान राहा. एखादा गैरसमज होऊ शकतो. घाई गडबडीत घेतलेले निर्णय चुकू शकतात. जवळच्या व्यक्तीसाठी वाईट विचार मनात येऊ शकता.


काय करावे - घरातून बाहेर निघाल्यावर उलटे फिरून पाहू नका.


लव्ह- जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदाराची साथ लाभेल.


करिअर- नोकरदारांना बढती मिळु शकते. जूने अडकलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना थोडा त्रास होऊ शकतो. कठोर मेहनत घ्यावी लागेल.


हेल्थ- सांधे दुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाचे आणि डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता आहे.

X
COMMENT