26 Sep 2018, / 26 Sep 2018, कुंभ राशिफळ : जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

Aquarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

रिलिजन डेस्क

Sep 26,2018 07:22:00 AM IST
26 Sep 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीनुसार चंद्रमाचा प्रभाव तुमच्या पैशांवर होऊ शकतो. तुम्ही गोड बोलून सर्व कामे पुर्ण करु शकता. नशिबाची साथही तुम्हाल भेटू शकते. स्वत:वर विश्वास टेवा. आज असे कामे पुर्ण होऊ शकतात. ज्याबद्दल तुम्ही मागिल काही दिवसांपासून प्लॅनिंग करत आहात. अधुऱ्या इच्छाही पुर्ण होऊ शकते. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात. काही नवीन शिकायला मिळेल. नवीन ठिकणीही जाऊ शकतात.

निगेटिव्ह - बोलण्यावर काही नियंत्रण ठेवले नाही तर, एखाद गैरसमजही होऊ शकतो. हा गैरसमज नोकरीपेशा आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी मोठी परेशानी सिद्ध होऊ शकते. कुंभ राशीचे लोक आज आपल्या दोन दोन्हींकडून बोलण्याच्या कारणामुळे परेशानीमध्ये पडू शकतात.


काय करावे - पिण्याचे पाणी ठेवण्याच्या जागेवर दिवा लावा.


लव्ह - लव्ह लाइफसाठी दिवस चांगला असू शकतो. पत-पत्नीच्या संबंध मजबूत होऊ शकतो.


करिअर - बिझनेसमध्ये थोडे नुकसान होऊ शकते. शेअरमार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.


हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत, दिवस सामान्य असू शकतो. महिलांना थोडी परेशनी होऊ शकतात.

X
COMMENT