Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कुंभ आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 27 Aug 2018

कुंभ राशिफळ, 27 Aug 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

Today Aquarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, कुंभ राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • कुंभ आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 27 Aug 2018
  आजचे कुंभ राशिफळ (27 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीमुळे संकोच करणेही तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तुमच्या या सवयीपासून दूर राहावे. कोणत्याही कामामध्ये आज संकोच करू नये. संकोच केल्यामुळे नोकरी किंवा बिझनेसमध्ये आज कमी लाभ होऊ शकतो. याव्यतिरिक्त तुम्ही प्रामाणिकही आहात. यामुळे प्रामाणिकपणे आज केलेल्या कामाचा फायदा भविष्यात होईल. जाणून घ्या, आजची ग्रह-स्थिती तुमच्यासाठी कशी राहील. आज तुम्ही काय करावे आणि काय करू नये. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, कसा राहील दिवस.


  पॉझिटिव्ह - नोकरी- धंद्याचे टेंशन कमी होऊ शकते. दिवस चांगला असेल. चंद्रमा तुमच्याच राशीमध्ये आहे. एकाग्रताने काम करा. गोंधळून गेले तर संवाद करून त्याचे समाधान मिळेल. पैशांबाबत नवीन संधी मिळू शकतात. काही कारणांमुळे जुण्या गोष्टी आणखी ताज्या होऊ शकतात. महाग वस्तूंची खरेदी होऊ शकते.

  निगेटिव्ह - कोणतेही पाऊल विचार करुनच उचला. कोणत्या कामामध्ये घाई केल्याने परेशान होऊ शकतात. शारीरिक सुस्ती किंवा अस्वस्थता जाणवेल. पैशांबाबत गंभीरतेने लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही प्रकरणांमध्ये निष्काळजीपणा राहिला तर नुकसान होऊ शकते. एखादी महाग वस्तुही हरवू शकते. सावधान राहा. ऑफिसमध्ये आव्हाने मिळू शकतात.


  काय करावे - पाणी पिण्यासाठी स्टील किंवा काचेच्या ग्लासचा उपयोग करा.

  लव्ह - पार्टनरसोबत दिवस चांगला जाईल. तुमच्या पार्टनरकडून सम्मान आणि प्रेम मिळेल.


  करिअर - कामाच्या ठिकणी विवाद मिटू शकतात. बिझनेसमध्ये सफलता आणि फायदा होईल. कॉमर्सचे विद्यार्थी सहज यशस्वी होईल.


  हेल्थ - मानसिक अशांती असेल. तणाव, थकवा आणि आळस आल्याने परेशान असाल.

Trending