आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पॉझिटिव्ह - तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदलाव करु शकतात. करिअरमध्ये काही बदलाव केल्याने तुमचे काम पुर्ण होऊ शकते. तुम्ही अती उत्साहात असाल. लोकांसोबत अनेक प्रकरणांबद्दल बोलणे होऊ शकते. बिझनेस पार्टनरसोबत लांब आणि महत्वपूर्ण संवाद घडू शकतात. घर-परिवारच्या समेस्यबद्दल ध्यान द्यावे लागेल. तुमच्या समस्या सोडवण्याकडे ध्यान द्या. आपल्याच लोकांकडून तुम्हाला मदत मिळेल. कामाचा दबाव कमी असेल. अधिकतर काम वेळेवर झाल्याने प्रगतीचे योग बनत आहे.
निगेटिव्ह - आज तुम्ही चिडचिड करु शकता. कुटुंबामध्ये कोणाची तब्येतही बिघडू शकते. एखादी ताणावपुर्ण स्थितीही बनू शकते. फोन आणि कम्प्यूटरबद्दलही तुम्ही परेशान असू शकतात. तुमचे जुने शत्रूही अॅक्टिव्ह होऊ शकतात. संभाळून राहा. नोकरी किंवा बिझनेसची कोणती प्लॅनिंग बिघडू शकते. कामकाजात मन कमीच लागेल.
काय करावे - एखाद्या गरीब मुलीला मिठाई देऊन पेन किंवा पेन्सील द्या.
लव्ह - लव्ह प्रपोजलसाठी दिवस चांगला असेल. प्रेम व्यक्त करण्याच्या विचारात असाल तर लगेच करा वेळ व्यर्थ घालू नका.
करिअर - तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल. बिझनेस आणि कार्यक्षेत्रामध्ये तुमची परेशानी वाढू शकते. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे.
हेल्थ - तब्येतीत सामान्य उतार-चढाव होऊ शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.