• Home
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कुंभ आजचे राशिभविष्य 28 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi 28 Sep 2018

28 Sep 2018: / 28 Sep 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

Aquarius Horoscope Today (Aajche Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): जाणून घ्या, आज कोणत्या कामासाठी तुमचा दिवस चांगला राहील आणि कोणत्या कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

Sep 28,2018 07:07:00 AM IST

आजचे कुंभ राशिफळ (28 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - बिझनेस चांगला चालेल. वर्कप्लेसवर आपल्याहून लहाण-मोठ्या लोकांची मदत मिळू शकते. याने तुमचे खास काम पुर्ण होईल. एखादे नवीन कामही सुरू होऊ शकते. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला आहे. एक्स्ट्रा कामाच्या जोरावर पैसे कमवण्याची प्लॅनिंग कराल आणि याची संधीही तुम्हाला मिळू शकते. व्यवसायाच्या बहाण्याने पळा-पळ होईल. जास्त फायदा तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये मिळेल. आज स्वत:वर कंट्रोल असेल.


निगेटिव्ह - दिवसाच्या सुरूवातीला थोडी सुस्ती असेल. एकटे बसण्याची इच्छा होईल. सोबतचे काही लोक तुमच्या विचार आणि कामाने सहमत होणार नाही. आज तुम्ही जिद्द केली तर तिही अती करू नका, नाहीतर तुम्हीच स्वत: परेशान होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. आरोग्यामध्ये चढ-उतार येऊ शकतो. वेळ आणि पैशांच्या प्रकरणांमध्ये तुमचे टेंशन वाढू शकते.

काय करावे - 2 थेंब गंगाजल प्या.


लव्ह - जोडीदारकडून सहयोग आणि प्रेम मिळेल. जोडीदाराचा मूडही चांगला असेल.


करिअर - पैसे येईल, पण खर्चही होऊ शकतात. ऑफिसमध्ये सर्व तुमची मदत करेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.


हेल्थ - मानसिक तणाव वाढ शकतो. पोटही खराब होऊ शकते.

X