Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कुंभ आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 29 Aug 2018

29 Aug 2018, कुंभ राशिफळ : जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Aquarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • कुंभ आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 29 Aug 2018
  कुंभ राशी, 29 Aug 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशी असल्यामुळे तुमची सर्वात खास गोष्टी म्हणजे तुम्ही अनेक तास ध्यान केंद्रित करू शकता. आज तुम्ही तुमच्या या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या राशीसाठी चंद्र सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. चंद्राची शुभ स्थिती तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देऊ शकते. दिव्य मराठीच्या पेजवर जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, काय सांगतात ग्रह-तारे.

  पॉझिटिव्ह - नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांनी आपल्या टार्गेटवर लक्ष द्या. अधिक मेहनत करावी लागेल. काही नव्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. तुम्ही अधिक संवाद करण्याच्या मुडमध्ये असाल. तुमच्या लॉजिक आणि ज्ञानाने तुम्ही सर्वांना इम्प्रेस करु शकता. आपले टार्गेट नेहमी लक्षात असू द्या. दैनंदीन कामामध्ये थोडे बदल केले तर तुमचे जीवन सहज होऊ शकते. बिझनेस किंवा नोकरी बदल करण्याचे मन बनवू शकतात.


  निगेटिव्ह - एकावेळी एकच काम करा. कठिण आणि थोडे परेशान करणारे सौदे तुमच्यासमोर येऊ शकतात. काही खास कामकाजाच्या लापरवाहीमुळे तुमचे दुसरे कामही बिघडण्याची शक्यता आहे. शनीच्या दृष्टिमुळे धनहानी होण्याची संभावणा आहे. एखादी गुपीत गोष्ट उजागर होऊ शकते. जखम किंवा दुर्घटनेची संभावना आहे.


  काय करावे - मिठाचे दान करा.


  लव्ह - दाम्पत्य असणाऱ्यांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. कोठे फिरायला जाऊ शकतात.


  करिअर - व्यवसायाबद्दल कोठे प्रवास घडू शकतो. नोकरी किंवा बिझनेसमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करु नका. इंटव्ह्यूवची तयारी करने उत्तम असेल.


  हेल्थ - मानसिक तनाव आणि पोट दुखीचा आजार होऊ शकतो. काळजी घ्या.

Trending