Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कुंभ आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 30 Aug 2018

कुंभ राशिफळ : 30 Aug 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

Today Aquarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

 • कुंभ आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 30 Aug 2018
  30 Aug 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीचे लोक जाणूनबुजून स्वतःच्या विचारात गर्क राहतात यामुळे इतरांना तुमच्यापाशी येणे शक्य होत नाही. यामुळे आज काही लोक तुमच्यासाठी मनातील गोष्ट शेअर करू शकणार नाहीत. आज तुम्हाला तुमच्या या स्वभावाचा फायदा होऊ शकतो, पंरतु काही गोष्टींमध्ये नुकसानही सहन करावे लागू शकते. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, दिवस कसा राहील.


  पॉझिटिव्ह- चंद्रमा गोचर कुंडलीच्या धनस्थानी असेल. धन लाभाचे योग बनत आहेत. कोणती नवीन आणि महत्त्वपूर्ण कामाची सुरूवातही होऊ शकते. ऑफिसात ते काम तुम्हाला आज मिळू शकते, ज्यासाठी तुम्ही उत्सुक होता. आज तुम्ही संवादाने तुमचे काम पुर्ण कराल. जुनी मेहनत कामी येईल. कुंटुंब आणि बिझनेसबद्दल सहजता आणि सरलता असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालाल.


  निगेटिव्ह - थकवा जाणवू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्याकडून काही चुकी होऊ शकते. तुमच्या दैनंदीन कामावर याचा काही परिणाम होऊ शकतो. एखाद्यासोबत हुज्जतही घालू शकतात. एखाद्या मित्राची जुनी समस्या मिटवण्यामध्ये तुम्ही स्वत: समस्येत अडकू शकता. एखादी खास गोष्ट कोणाला सांगू नका. वाहनाचा उपयोगही संभाळून करा.


  काय करावे - पाण्याच्या टाकीत एक कॉईन टाका.

  लव्ह - दिवस चांगला आहे आणि पार्टनरचा मुडही. पार्टनरसोबत मिळून तुम्ही नवे काम करु शकता. प्रेमसंबंधही मजबूत होईल.


  करियर - तुमचे थांबलेले काम पुर्ण होईल. बिझनेसमध्येही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. कमी मेहनतीत जास्त फायदा होऊ शकतो.


  हेल्थ - गुडघा आणि सांधेदुघीच्या आजारात आराम मिळू शकतो.

Trending