Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कुंभ आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 31 Aug 2018

31 Aug 2018: काहीशी अशी राहील कुंभ राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 07:56 AM IST

Aquarius Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे कुंभ राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज कुंभ राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

  • कुंभ आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 31 Aug 2018
    आजचे कुंभ राशिफळ (31 Aug 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीमुळे संकोच करणेही तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तुमच्या या सवयीपासून दूर राहावे. कोणत्याही कामामध्ये आज संकोच करू नये. संकोच केल्यामुळे नोकरी किंवा बिझनेसमध्ये आज कमी लाभ होऊ शकतो. याव्यतिरिक्त तुम्ही प्रामाणिकही आहात. यामुळे प्रामाणिकपणे आज केलेल्या कामाचा फायदा भविष्यात होईल. जाणून घ्या, आजची ग्रह-स्थिती तुमच्यासाठी कशी राहील. आज तुम्ही काय करावे आणि काय करू नये. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, कसा राहील दिवस.


    पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीच्या तिसऱ्या भावामध्ये चंद्रमा आहे. तुमचा आदर वाढू शकतो. नवीन आणि उपयोगी कामाची सुरूवात होण्याचे योग आहे. वडिलांसोबत संबंधामध्ये सुधार होईल. तुमच्या व्यवहारात बदल होऊ शकतो. मित्र आणि भावांचा सहयोग मिळेल. दिवसभर काम अधिक असेल. तुमच्या कामाची प्रशंसा सर्वांसमोर होईल. अचानक मोठ्या लोकांशी बोलणे होऊ शकतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेटणे होईल. आई-वडिलांचे प्रेमही मिळेल. एखाद्या कामात सतत प्रयत्न केल्याने सफलता मिळू शकते. तुमचे काही निर्णय योग्य राहिल. जोडीदारसोबत फायदा होऊ शकतो.

    निगेटिव्ह - ऑफिसमध्ये कामाबद्दल निष्काळजीपणा करु नका. कुंटुंबाच्या प्रकरणांबद्दल तुम्ही अचानक बिझी होऊ शकतात. मानसीक तणाव होऊ शकतो. वस्तू कोठेही ठेवून विसरु शकतात. कामाची एखादी गोष्ट विसराल. कामकाजामध्ये वेळ अधिक लागू शकतो. त्याचा फायदाही तुम्हाला मिळणार नाही.


    काय करावे - शिवमंदीरात मिश्री दान करा.


    लव्ह - पुर्ण लक्ष जीवनसाथीवर द्या. नाराज आहे तर त्याची समज काढा. पार्टनरच्या अवश्यकतेला समजा आणि त्याच्या कामामध्ये पुर्ण सहयोग करा.


    करिअर - मेहनत आणि पळा-पळ होऊ शकते. काही मित्रांसोबत वेळ खराबही होऊ शकते. अभ्यासाबद्दल स्वत:ला मनस्थिती निर्माण करावी लागेल.


    हेल्थ - तब्येतीबाबत सावधान राहा. सांधेदुखीही परेशान करु शकते.

Trending