आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीच्या किनाऱ्यावर चालु होते खोदकाम, अचानक मजूराच्या हाती लागला \'गुप्त\' खजिना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांदा, यूपी-  उत्तरप्रदेशच्या बांदा जिल्ह्यामध्ये मरका एरियामध्ये खोदकामादरम्यान मुघलकालीन शिक्के मिळाले आहे. या शिक्क्यांवर अरबी भाषामध्ये 906 हिजरी लिहले आहे. सध्या 1440 हिजरी चालू आहे. 1484 इसविसनाचे शिक्के मानले जात आहे.

 

- काजीटोलामध्ये गरडा नदीच्या किनाऱ्यावर मनरेगा अंतर्गत हे खोदकाम चालु आहे. यादरम्यानच एक मजूर रामभवन निषादला एका मटक्यामध्ये 111 शिक्के मिळाले. रामभवनने शिक्के पाहून आपल्या साथी मजूरांना बोलावले. यानंतर गावाच्या प्रधानाला सुचना दिली.

 

- प्रधान लखन सिंह निषादने सांगितले की, शिक्के पोलिसांना सोपविले आहे. तसेच एसपी एस आनंद यांनी सांगितले की, शिक्क्यांबद्दल भारतीय पुरातत्व विभागाला सांगितले गेले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...