आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजच्या सारखे खोदकाम करत होता मजूर, अचानक मातीत दिसली चमकदार वस्तू, झटक्यात बदलले नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - पन्नामध्ये खोदकाम करता-करता एका मजुराचे अचानक नशीब पालटले. त्याला खोदकामाच्या दरम्यान अमूल्य हिरा मिळाला. या जेम क्वालिटीच्या हिऱ्याची किंमत 2 कोटी एवढी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मजुराने हा हिरा सरकारी खजिन्यात जमा केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, अनेक पिढ्यांपासून त्याचे कुटुंब मजुरी काम करत आलेले आहे, परंतु आता त्याचे अच्छे दिन आले आहेत. या बदल्यात मिळणाऱ्या रकमेतून तो आपल्या मुलांना चांगले शिक्षण देईल आणि संसार सुखाचा होईल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Video व आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...