आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वेलरच्या डोळ्यांसमोरच बुरख्यामागे 50 लाखांच्या दागिण्यांचा बॉक्स लपवून महिला झाली फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर, यूपी | बुरख्याच्या मदतीने 3 महिला चोरांनी ज्वेलरला 50 लाखांचा गंडा घातला. काही दिवसांपुर्वीच्या या घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. ही घटना नगर कोतवाली क्षेत्रातील भगत सिंह रोड येथील जय शिव ज्वेलर्स येथे घडली. 
- तीन महिला चोर चांगल्या कुटूंबातील असल्याचे दिसत होत्या. त्यांनी ज्वेलरला काही दागिणे दाखवण्यास सांगितले. याच वेळी या महिलेने ज्वेलरीचा संपुर्ण बॉक्स बुरख्यामध्ये लपवला.
- चोरी झाल्याचे ज्वेलरला कळाले तेव्हा त्याने सीसीटीव्ही फूटेज पाहिले. ऐनवेळी पोहोचलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिला चोरांचा तपास सुरु केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...