आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडी लक'ने यांना बनविले सुपर रिच, लग्‍नानंतर बदलले यांचे नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - देशात अनेक अब्‍जाधीश असे आहेत ज्‍यांना इथपर्यंत पोहोचण्‍यासाठी स्‍वतःच्‍या मेहनतीसोबतच 'लेडी लक'चा आधार मिळाला आहे. हे असे लोक आहेत जे लग्‍नाआधी मोठे उद्योजक नव्‍हते तसेच प्रसिद्धही नव्‍हते. पण लग्‍नानंतर  यांचे नशीबच बदलले. ते आज फक्‍त अब्‍जाधीश नसुन त्‍यांच स्‍टेटस हे पहिल्‍या पेक्षा अधिक चांगले आहे. 
 
शिखर मल्होत्रा
 
पत्‍नी  – रोशनी नाडर
 
सासरे – शिव नाडर, चेअरमन, एचसीएल ग्रुप
 
लग्‍नाआधी – होंडा कार्स चे डिस्ट्रीब्यूटर
 
लग्‍नानंतर  – एक्‍झीक्यूटिव्‍ह डायरेक्टर, एचसीएल कॉरपोरेशन
 
एचसीएल ग्रुप नेटवर्थ – 8.2 बिलियन डॉलर

 
शिखर मल्होत्रा यांनी टेक अरबपती एचसीएल ग्रुपचे चेयरमन शिव नाडर यांची मुलगी रोशनी नाडर हिच्‍याशी विवाह केला आहे. रोशनी नाडर नुकत्‍याच एचसीएलच्‍या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्‍या व्‍हाइस चेयरमन बनल्‍या आहेत. रोशनी नाडरशी लग्‍न करण्‍यापूर्वी 2009 पर्यंत शिखर मल्‍होत्रा होंडा कार्स चे डिस्ट्रीब्यूटर होते. रोशनी ह्यांच्‍याशी विवाह केल्‍यानंतर ते शिव नाडर शाळेचे सीईओ बनले. हा रोशनी नाडर यांचे वडील शिव नाडर यांचाच प्रकल्‍प आहे. या व्‍यतिरिक्‍त शिखर एचसीएल ग्रुप मध्‍ये डायरेक्टर देखील आहेत. रोशनी आणि शिखर यांना राहण्‍यासाठी शिव नाडर यांनी दिल्लीमध्‍ये 100 कोटी रुपये खर्च करून घर खरेदी केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...