आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅक्मे फॅशन वीक 2019 : अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी केला रॅम्पवॉक 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : लॅक्मे फॅशन वीक ग्रँड फिनाले रविवारी रात्री झाला. लॅक्मे फॅशन वीक 2019 चा हा ग्रँड फिनाले मुंबईच्या रिचर्डसन & क्रुडासमध्ये झाला होता. या फिनालेमध्ये जेनेलिया डिसूजा, कंगना रनोट, शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, करिना कपूर, सोहा अली खान, नेहा शर्मा, उर्वशी रौतेला यांच्यासह अनेक अभिनेत्रींनी परफॉर्म केले.