वेगवान कार, / लँबोर्गिनी ‘फ्रँकफर्ट मोटर शो’ मध्ये लाँच करणार पहिली हायब्रीड कार सियान

कंपनीचा आतापर्यंतची सर्वाधिक वेगवान कार,  ३५० किलोमीटर प्रतितास असेल गती 

वृत्तसंस्था

Sep 17,2019 02:42:31 PM IST

सेंट ऑगस्टा -फाॅक्सवॅगन ग्रुपची कार निर्माता कंपनी लँबोर्गिनी पुढील आठवड्यात होणाऱ्या “फ्रँकफर्ट माेटर शो’मध्ये त्यांची पहिली हायब्रीड कार सियान लाँच करणार आहे. या कारची सर्वाधिक गती ३५० किलोमीटर प्रतितास असेल. म्हणजेच ही कंपनीची आतापर्यंतची सर्वाधिक वेगवान कार असेल. ही एक लिमिटेड एडिशन कार असेल. अशा केवळ ६३ गाड्यांची निर्मिती करण्यात येईल. गाडीच्या किमतीचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

X
COMMENT