Home | Business | Auto | land rover plant started at pune

जग्वार लॅड रोव्हरच पुण्यात असेंब्ली प्लांट

agency | Update - May 29, 2011, 08:07 PM IST

भारतातील ऑटो क्षेत्राची गरज लक्षात घेता जग्वार लॅड रोव्हर कंपनी पुढील पाच वर्षात सुमारे ४ प्रकारातील वेेगवेगûया मॉडेल्स बाजारात आणेल, असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राल्फ स्पेथ यांनी व्यक्त केला

  • land rover plant started at pune

    पुणे- भारतातील ऑटो क्षेत्राची गरज लक्षात घेता जग्वार लॅड रोव्हर कंपनी पुढील पाच वर्षात सुमारे ४ प्रकारातील वेेगवेगûया मॉडेल्स बाजारात आणेल, असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राल्फ स्पेथ यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये जग्वार लॅड रोव्हर कंपनीच्या भारतातील पहिल्या असेंब्ली प्लांटच्या उदेघाटननंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
    डॉ. स्पेथ म्हणाले,भारतीय बाजारपेठेत लक्झरी उत्पादनांची मागणी वाढत असून, येथील अर्थव्यवस्था बळकट होत आहे. त्यामुळे लोकांच्या हातात पैसा खेळत असून भारतात व्यवसाय वाढीसाठी आम्हाला हीच योग्य वेळ वाटत आहे.

    पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीच्या सहकार्याने या प्लांटचे काम सुरु झाले असून, टाटा ग्रुपने ही कंपनी खरेदी केल्याने भारतीय कंपनी झालेल्या जग्वार लॅड रोव्हरने भारतात म्हणजेच प्रथमच पुण्यात उत्पादन सुरु केले आहे.

Trending