• Home
  • News
  • last rites of dimples kapadia mother betty kapadia Who died at 80

दुःखद / अभिनेत्री डिंपल कपाडियाला मातृशोक, अक्षय कुमार, सनी देओल, ऋषी कपूर यांनी दिला अखेरचा निरोप

डावीकडे वर - बेट्टी कपाडियासोबत अक्षय कुमार आणि त्याची मुलगी नितारा, खाली बेट्टी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी सनी देओल आणि अक्षय कुमार, मध्यभागी - डिंपल कपाडिया आणि उजवीकडे - ऋषी कपूर डावीकडे वर - बेट्टी कपाडियासोबत अक्षय कुमार आणि त्याची मुलगी नितारा, खाली बेट्टी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी सनी देओल आणि अक्षय कुमार, मध्यभागी - डिंपल कपाडिया आणि उजवीकडे - ऋषी कपूर
बेट्टी यांनी वयाच्या 80 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. बेट्टी यांनी वयाच्या 80 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्नासह कुटुंबातील लोकांनी बेट्टी यांना अखेरचा निरोप दिला. अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्नासह कुटुंबातील लोकांनी बेट्टी यांना अखेरचा निरोप दिला.
अभिनेता सनी देओल अक्षय कुमारचे सांत्वन करताना... अभिनेता सनी देओल अक्षय कुमारचे सांत्वन करताना...
डिंपल कपाडिया यांचा भाचा करण कपाडिया डिंपल कपाडिया यांचा भाचा करण कपाडिया
ऋषी कपूर यांनीही बेट्टी यांना आदरांजली वाहिली. ऋषी कपूर यांनीही बेट्टी यांना आदरांजली वाहिली.
अक्षय कुमार अक्षय कुमार
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना

याप्रसंगी अक्षय कुमार आपल्या कुटुंबाला सांभाळताना दिसला.

दिव्य मराठी वेब टीम

Dec 02,2019 11:04:19 AM IST


बॉलिवूड डेस्कः ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या मातोश्री आई आणि ट्विंकल खन्नाची आजी बट्टी कपाडिया यांचे रविवारी पहाटे 4 च्या सुमारास निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्या रुग्णालयात भरती होत्या. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी त्यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी अक्षय कुमार आपल्या कुटुंबाला सांभाळताना दिसला.

डिंपल यांचं सांत्वन करण्यासाठी सकाळपासूनच बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या घरी आल्याचं दिसून आलं. सोबतच सनी देओल, ऋषी कपूर याच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी बेट्टी यांना आदरांजलीही वाहिली.

X
डावीकडे वर - बेट्टी कपाडियासोबत अक्षय कुमार आणि त्याची मुलगी नितारा, खाली बेट्टी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी सनी देओल आणि अक्षय कुमार, मध्यभागी - डिंपल कपाडिया आणि उजवीकडे - ऋषी कपूरडावीकडे वर - बेट्टी कपाडियासोबत अक्षय कुमार आणि त्याची मुलगी नितारा, खाली बेट्टी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी सनी देओल आणि अक्षय कुमार, मध्यभागी - डिंपल कपाडिया आणि उजवीकडे - ऋषी कपूर
बेट्टी यांनी वयाच्या 80 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.बेट्टी यांनी वयाच्या 80 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्नासह कुटुंबातील लोकांनी बेट्टी यांना अखेरचा निरोप दिला.अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, ट्विंकल खन्नासह कुटुंबातील लोकांनी बेट्टी यांना अखेरचा निरोप दिला.
अभिनेता सनी देओल अक्षय कुमारचे सांत्वन करताना...अभिनेता सनी देओल अक्षय कुमारचे सांत्वन करताना...
डिंपल कपाडिया यांचा भाचा करण कपाडियाडिंपल कपाडिया यांचा भाचा करण कपाडिया
ऋषी कपूर यांनीही बेट्टी यांना आदरांजली वाहिली.ऋषी कपूर यांनीही बेट्टी यांना आदरांजली वाहिली.
अक्षय कुमारअक्षय कुमार
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाअक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना
COMMENT