आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lata Mangeshkar, Akshay Kumar And Many Celebrities Congratulate To Prime Minister Narendra Modi

लोकसभा निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर, अक्षय कुमार आणि अनेक सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा, पंतप्रधानांनी मानले आभार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : लोकसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजयाबाद्द्दल पंतप्रधानांना सर्वांकडून शुभेच्छा मिळत आहेत. निवडणुकीमध्ये जबरदस्त प्रदर्शन केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियाचा आधार घेतला. सर्वांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा संदेश पीएम मोदींना पाठवले आणि काही निवडक सेलेब्सला पीएमने रिप्लाय करत त्यांचे आभार मानले. यामध्ये लता मंगेशकर, अक्षय कुमार, रितेश देशमुख, राजकुमार राव, रजनीकांत, करण जोहर, अनिल कपूर, आशा भोसले यांची नावे सामील आहेत.  

 

या सेलिब्रिटींला मिळाला पंतप्रधानांकडून रिप्लाय... 
लता मंगेशकर

 

अक्षय कुमार

 

आशा भोसले

 

अनिल कपूर

 

शिल्पा शेट्टी

 

ए.आर रहमान

 

आर.माधवन

 

रवीना टंडन

 

ऋषि कपूर