आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर महापालिकेत टक्केवारीशिवाय काम नाही : आमदार अमित देशमुख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. महापालिकेने एखाद्या कामाची निविदा काढली तरी ती कुणी भरायला तयार नाही. कारण सत्ताधाऱ्यांना १५ टक्के दिल्याशिवाय कोणतीच निविदा अंतिम होत नाही, असा घणाघाती आरोप आमदार अमित देशमुख यांनी केला. 


लातूर शहरातील सम्राट चौकामध्ये वडार समाज भवन उभे करण्याच्या कामाचा प्रारंभ मंगळवारी रात्री आमदार देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, दीपक सूळ, अशोक गोविंदपूरकर यांची उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...